Katibandh Sant Narhari Maharaj Marathi Movie

*कटिबंध ट्रेलर*
खुशी प्रॉडक्शन व संजय जाधव निर्मीत संतशिरोमणीं *श्री नरहरी सोनार*
यांच्यावरती प्रथमच मराठी चित्रपट *कटिबंध* प्रथम प्रिमियर शो २३आॅगष्ट नाशिक येथे. नंतर सर्वत्र प्रदर्शित होणार. तिन वर्षाच्या अथक परिश्रमातुन व संघर्षातुन चित्रपटाचे निर्माते श्री संजय जाधव यांनी हा चित्रपट तयार केला असून. महाराष्ट्रातील सर्व हरीहर भक्त बंधु भगीणीं व संत प्रेमींनी *सहकुटुंब* पहावा अशी सुंदर निर्मीती…….
लवकरच आपल्या शहरात गावात प्रतीनिधी *मार्फत तिकिट* विक्री सुरु.
*सर्वांनी या संत चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा हि विनंती*.🙏

65422937_2372436623004183_7171768500036304896_n.jpg

Author: Mukteshwar Tak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *