हरीतारण – नरहरी सोनार अभंग गाथा

 

: जय श्री नरहरी
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची
*हरीतारण* नरहरी सोनार अभंग गाथा परभणी येथील समाज बांधव *श्री संतोष ज्ञानोबाराव शहाणे* यांनी दिनांक26-01-2017रोजी परभणी येथे प्रकाशित केली आहे.
या हरीतारण ग्रंथामध्ये
🔹 *महाराजांच्या पुर्वजांचे व मालुतारण ग्रंथाचे महत्व*
🔹 *सोनार हा नाथपंथीय*
🔹 *नरहरी महाराज यांचे पुर्वज*
🔹 *नरहरी महाराज यांची वंशावली*
🔹 *रामचंद्र सोनार यांची हस्तलिखित राजमुद्रा*
🔹 *अभंग गाथा व इतर रचना*
🔹 *महाराजांच्यावर केलेले अभंग*
🔹 *नरहरी पुराण (काव्यग्रंथ)*
🔹 *संत नरहरी महाराजांनंतर ची संतप्रथा*
🔹 *आरती*
🔹 *संत नरहरी महाराज यांचा वगळलेला पाठ*
🔹 *पांडुरंगाच्या डोक्यावरील शिवलिंग*
🔹 *नरहरी महाराजांचे हस्तलिखित अभंग*
🔹 *छायाचित्रे व समाधी स्थान.*
🔹 *नरहरी महाराजांचे राम आवार, कृष्णा आवतारातील महत्व, पंढरपूर शहर व मंदिर मुळात सोनाराने वसविल्याचे महत्व, सोनार समाजासाठी शिवरात्रिचे महत्त्व, पंढरपूर जवळील कोरटी या गावाचे महत्व, नऊ गणांच्या राजुरीचे महत्व,काशि येथील मुरारीघाटाचे महत्व,नवनाथांचे महत्व,पांडुरंगमुर्तीचे महत्व,ईतर समकालिन संतांनी केलेले नरहरी महाराजां वरीलअभंगांचे महत्व, सोनार समाजातील प्रत्येकालाआपल्या समाजाचा अभिमान वाटावा असे संशोधक लिखान,प्रत्येकानेअवश्य वाचा व इतरांना भेट द्या.*
🔹
या वैतेरिक्त आजूनही पुष्कळ सखोल माहीती या ग्रंथा मध्ये मांडण्यात आली आहे…

*सेवा नरहरींची या उपक्रमा अंतर्गत…..हरीतारण हा ग्रंथ आपाआपल्या विभागातील प्रामुख्याने किर्तनकार, वारकरी, सोनार समाज बांधव, यांना स्वखर्चाने वाटप करावयाचा उद्देश आहे*
*जेणे करुन महाराजांच्या अभंग व जिवन चरित्राचा जास्तीत ज्यास्त प्रसार व्हावा हा मुख्य हेतु आहे,*
*तरी ईच्छुकानी या पवित्र कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करावा..*आपणास लागत खर्चात ग्रंथ ऊपलब्ध करून दिले जातील. आपल्या प्रती लवकर नोंदणी करून घ्या.आपणास घरपोच पाठवल्या जातील.
धन्यवाद🙏🏻

संपर्क

*श्री संतोष ज्ञानोबाराव शहाणे*(लेखक तथा संपादक “हरितारण” ) 
परभणी. 9890091411 वाचा व पुढील ग्रुपमध्ये पाठवा (सेवा नरहरींची).

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *