संत नरहरी महाराजांची काही माहिती

*१३वे शतक*

इसवीसन १३व्या शतकाच्या किती तरी शतके आगोदर द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताच्या प्रेमासाठी भक्त पुंडलिकाच्या निमित्ताने विठ्ठल रूप धारण करून विटेवर उभा राहिला होता. अठ्ठावीस युगे त्याचे हात कमरेवर आणि दृष्टी सर्व विश्वावर होती.

तेराव्या शतकाचा काळ हा सर्वच दृष्टींनी अनुकूल होता असे दिसून येते कारण याच शतकात भगवतगीता हा महान ग्रंथ संस्कृत भाषेतून मराठी भाषेतून सांगणाऱ्या ज्ञानदेश्वर महाराजांनी लोकांना समतेचे तत्वज्ञान दिले. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला हा समतेचा संदेश फक्त त्या ग्रंथपुरताच मर्यादित राहिला नाही, तर तेराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराज,नामदेव महाराज, तुकाराम महाराज ह्याच्या सारख्या महान विठ्ठल भक्ताच्या सोबत इतर जेजे संत झाले

ते जरी वेगवेगळ्या कुळात जन्माला आले होते त्यांचे व्यवसाय जरी भिन्न असले तरी त्या सर्वाना फक्त एकाच गोष्टीची ओढ होती ती म्हणजे पांडुरंगाची ओढ. त्या संत मंडळी मध्ये गोरोबा कुंभार,सावंत माळी, सेने महाराज,जोग परमानंद,चोखोबा महाराज,मुक्ताबाई जनाबाई, तसेच नरहरी सोनार नावाचे थोर शिव-भक्तही होते. ह्या सर्वांच्या परस्पर होत असलेल्या गाठी-भेटी,सहवास,नामस­्मरण,कीर्तन,यांची लयलूट भजनाचा आस्वाद या सर्व गोष्टी मुळे पंढरपूर ला एक वेगळेच पावन वैभव प्राप्त झाले होते

*विवाह-प्रस्ताव*

अखंड शिव-भक्ती मध्ये दिवस घालवीत असताना नरहरीना तारुण्यात प्रवेश केला. ते शिव-भक्ती करण्यात रंगून गेलेले असल्यामुळे त्यांना कशाचेच भान राहिले नव्हते. त्यामुळे आता नरहरींचे लग्न करून सर्व प्रपंचाची जबाबदारी त्यांच्यावर टाकावी असे नरहरींच्या वडिलाना वाटू लागले त्या नंतर नरहरींच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीबरोबर या विषयावर चर्चा केली आणि नरहरींचे लग्न लवकरात लवकर करण्याचे ठरवले….

पूर्ण माहिती वाचन्यासठी  >>> CLICK HERE

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *