गरजु मुलींना विनामूल्य शैक्षणिक साहित्य

*सेवा_नरहरींची.….*
*सेवा_समाजाची..…..*
जय श्री नरहरी
मुलगी_शिकली_कुटुंब_शिकले
*सेवा नरहरींची* या उपक्रमाअंतर्गत सोनार समाजातील गरजु मुलींना विनामूल्य शैक्षणिक साहित्याचे *दप्तर,वह्य़ा,पेन, पेन्सिल,डबा,वाटर बॅग,कंपाॅस,ड्राॅईंग वही, रंगखडु,शाॅपनर,खोडरबर, स्केलपट्टी* आदींचे वाटप करण्यात येणार आहे. *समाजातील उपेक्षित वर्गातील मुलींचा शैक्षणिक स्तर ऊंचवावा व त्यांनीही शिक्षणापासून वंचित राहू नये. मुलगी शिकली म्हणजे संपुर्ण कुटुंब सुधारते.*
*तिला ऊपवरही सुशिक्षित व चांगल्या कुटुंबातील मिळु शकतो…* म्हणूनच हा उद्देश समोर ठेवून सोनार समाजातील भगीनींकरीता हा निस्वार्थी उपक्रम….

*आपणही या उपक्रमात आपली ईच्छा असेल तर वरील साहित्यापैकी काही साहित्य भेट स्वरुपात देवु शकता.*

*व आपणही करु शकता सेवा समाजाची,…सेवा नरहरींची…एक निस्वार्थी उपक्रम.*

संख्या : अंदाजे 60 विद्यार्थी

संपर्क :
*संतोष ज्ञा.शहाणे 9890091411*
*अमोल कुलथे पांगरकर7276999000*

*बाळासाहेब डहाळे,संजय बोकण,,अशोक टाक,जडे मामा,अमोल टेहरे, दत्तराव डहाळे,कैलास शहाणे,राम कुलथे, अमोल शहाणे,हनुमान मंडलीक,विजयकुमार डहाळे,आदी……*

Author: admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *