Welcome

संत शीरोमणी नरहरी महाराजांची मूर्ति भेट स्वरुपात दिली त्याबद्द्ल त्यांचे आभार व जय नरहरी


आज नांदेड येथे नरहरी महाराजांच्या सुंदर मुर्ती सोनार समाज बांधवांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवण्याचे पवित्र कार्य करणारे आपले समाज बांधव *श्री प्रदिपजी सोनार* हे नरहरी महाराजांच्या मुर्ती नांदेड मधे वितरित करण्यासाठी आले असता त्यांनी मला या प्रसंगी, *संत शीरोमणी नरहरी महाराजांची मूर्ति भेट स्वरुपात दिली त्याबद्द्ल त्यांचे आभार व जय नरहरी*

त्यांच्या या कार्यास मानाचा मुजरा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *