Welcome

श्री प्रदिपजी सोनार – शाल श्रीफळ पुष्पहार व प्रसिद्ध हरीतारण ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला

January 18 at 8:22 PM


*सेवा नरहरींची……..*

आज परभणी येथे नरहरी महाराजांच्या सुंदर मुर्ती सोनार समाज बांधवांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवण्याचे पवित्र कार्य करणारे नामेच *”सेवा नरहरींची”* करणारे आपले समाज बांधव *श्री प्रदिपजी सोनार* हे नरहरी महाराजांच्या मुर्ती परभणीत वितरित करण्यासाठी आले असता त्यांचा सेवा नरहरींची या उपक्रमाअंतर्गत शाल श्रीफळ पुष्पहार व प्रसिद्ध हरीतारण ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी, *सोनार समाजाचे मा. अध्यक्ष,तथा स.सु असो. जि.प्रसिद्धी प्रमुख संतोष ज्ञा.शहाणे, स. सु.असो. सचिव. सुनीलजी दहिवाळ ,स.सु.असो. संघटक, अमोल कुलथे पांगरकर, गणेश जडे, सचिन शहाणे, संजय बोकण, बाळासाहेब डहाळे, आदी उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *