Welcome

आमचे दैवत :- *संत नरहरी महाराज*

आमचे दैवत :- *संत नरहरी महाराज* 
आमचा धर्म :- *हिंदू*
आमची जात :- *सोनार*
आमचा रंग :- *भगवा*

आमची शान :- *जिथं गाव तिथ सोनार हेच नाव*
*फ़क़्त*सोनार*.🙏🀊

💐 ह्या तीन गोष्टी *सोनारांना* फार आवडतात.


1.इज्जत
2.स्वाभिमान
3.लढणे

💐या तीन गोष्टी मुळे *सोनारांची* प्रगती झाली नाही
१.भयंकर राग
२.दुसर्यांवर अंधविश्वास
३.भोळेपणा…।।।

🥊 *सोनारामधे* या तीन गोष्टी सर्वाधिक असतात….।
१.लोकांना वचक
२.गरम रक्त
३.एखाद्या गोष्टीचे पराकोटीचे वेड.

💐हे *सोनार* केव्हाच विसरत नाही…..
१.आपला बदला
२.आपला शब्द
३.आपली खुन्नस

💐 *सोनार* माणुस यांना माफ करत नाही…
१.मुलींची टिंगल
२.विश्वासघात
३.विनाकारण त्रास

👍 *सोनार* माणुस या तीन गोष्टींवर प्रचंड प्रेम करतो…।।
१.देश
२.आई-वडिल
३.आपली परंपरा.

👍वेळ आली की *सोनार* या गोष्टी करेल…
१.म्यानातुन तलवार काढून चालवणार,राज करणार ही आमची आहे जात..।।

💐 *सोनार* माणुस इतरांनपेक्षा वेगळा त्याचा मान वेगळा असतो…
१.रूबाब
२.आवड
३.डेरिंग

*सोनार* माणुस काय आहे या बद्दल *सोनारच* सांगू शकेल.
इतर फक्त अंदाज बांधतात…..

👍जर *सोनाराचे* वाघ असाल तर शेअर कराल…… 

💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


🙏🙏🙏🙏🚩🚩🚩 *Mukteshwar Tak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *