Welcome

*जय नरहरी जय नरहरी जय नरहरी* *चलो पंढरपुर चलो पंढरपुर चलो पंढरपुर*

*जय नरहरी जय नरहरी जय नरहरी*

*चलो पंढरपुर चलो पंढरपुर चलो पंढरपुर*महाराष्ट्रातील सर्व सोनार समाज बधुंना कळविण्यास आनंद होतो की, समस्त सोनार समाजाचे आराध्य दैवत*श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज* यांना पंढरपूरच्या *पांडुरंगाने* दर्शन देऊन 


*हरिहर ऐक्याचा साक्षात्कार* घडविला, त्या पवित्र दिवसाच्या तिथी प्रमाणे 


*श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी*

बुधवार दि.२२/०८/२०१८ 
या दिवशी लाड सुवर्णकार संघटना सोलापूर जिल्हा व समस्त सोनार समाजाच्या वतीने

*हरिहर दर्शन साक्षात्कार दिन

*तसेच*

*वधू-वर पालक परिचय मेळावा

मोठ्या आनंदात व उत्साहात पंढरपुर येथील 
*श्री.संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज मंदिर, रामबाग पंढरपुर* 

येथे साजरा करावयाचा आहे. तरी सोनार समाज बाधवांनी या सोहळ्यास आपल्या विवाह योग्य मुला – मुलींना घेऊन उपस्थित रहावे, तसेच येताना वधुवरांचे *पासपोर्ट साइज फोटो व आधार कार्ड* बरोबर घेऊन यावे,

हि नम्र विनंती.

*या वधुवर परिचय मेळाव्यात लग्न जमल्यास किंवा अगोदर कोणत्याही वधुवरांचे लग्न जमले असल्यास त्याच दिवशी गोरज मुहूर्तावर संघटनेच्या वतीने मोफत सर्व समाजाच्या साक्षीने लग्न लावुन देण्यात येईल*

*!!!!! धन्यवाद !!!!!*

*संपर्क* 

*श्री संजय गोरख ढाळे. श्री.श्रीकांत जोजारे*
*अध्यक्ष अध्यक्ष*
*हरिहर साक्षात्कार सोहळा, सोलापुर जिल्हा*
*उत्सव समिती पंढरपुर 9595953250*
*मो :- 9689795520*
*श्री.बाळासाहेब दहिवाळ, श्री.गणेश माळवे*
*जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष*
*7588164810 9970081700*
*श्री. प्रदिप डहाळे*
*प्रसिद्धी प्रमुख*
*8237156616*

1 thought on “*जय नरहरी जय नरहरी जय नरहरी* *चलो पंढरपुर चलो पंढरपुर चलो पंढरपुर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *