सोनार समाजातील गरजु विद्यार्थ्यांना विनामूल्य सायकलींचे वाटप करण्यात आले.
“सेवा नरहरींची”एक निस्वार्थी उपक्रम…
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
परभणी येथील सोनार समाजचे अध्यक्ष आणि पत्रकार श्री संतोषभाऊ शहाणे ,शिवम टाक,अमोलभाऊ कुलथे,मुंजाजी कदम,बी डी पवार,बाबासाहेब डहाळे यांनी मिळून सोनार समाजातील गरजू मुलामुलींना सायकल वाटप कार्यक्रम करून एक आगळावेगळा उपक्रम समाजासमोर ठेवला आहे.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
त्यांच्या या उपक्रमास सर्व सोनार समाजातर्फ़े मनाचा मुजरा
आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा – सोनार समाज महाराष्ट्र
#Parbhani Sonar Samaj Maharashtra
#Shri SantoshBhau Shahane
आपला उपक्रम येथे पोस्ट करण्यासाठी आपला मेसेज ८५५२८०६०१९ वर
किंवा takmukteshwar@gmail.com
वर पाठवू शकता.
धन्यवाद.
#sonar samaj maharashtra
#jai narhari sonar
आपला उपक्रम येथे पोस्ट करण्यासाठी आपला मेसेज ८५५२८०६०१९ वर
किंवा takmukteshwar@gmail.com
वर पाठवू शकता.
धन्यवाद.
#sonar samaj maharashtra
#jai narhari sonar