Welcome

श्रीविठ्ठलाचे मूर्तीविज्ञान

*🚩श्रीविठ्ठलाचे मूर्तीविज्ञान🚩* (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); 🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺 *‼जपुन ठेवावी अशी मौलीक माहिती‼पांडुरंग व नरहरीसोनार* (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); 🔔🏵🔔🏵🔔🏵🔔🏵🔔 *१.‘भक्त पुंडलिकाने दिलेली वीट, नरहरी सोनारांचा कटोरा व त्यांच्या साठी धारण केलेले शिवलिंग* 🚩👉🏿वीट हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. पृथ्वीतत्त्वापासून संसाराचा आरंभ होतो. अशा प्रकारे संसार आणि अध्यात्म याची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीत चांगल्या प्रकारे घातली गेली […]

SONAR SAMAJ MAHARASHTRA WEBSITE

जय श्री नरहरी..आम्ही आपल्या सेवेत महाराष्ट्रातील सोनार समाजाची तसेच श्री संत नरहरी महाराज यांच्या बद्दलची संपूर्णमाहीतीया वेबसाईट वर प्रसारीत करीत आहोत …या वेबसाईट मध्ये श्री संत नरहरीमहाराजांची संपूर्ण माहीती व इतिहास,महाराष्ट्राती­ल विविध संघटना,महाराष्ट्राती­ल संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधवांची ज्वेलर्स,समाजातील पोट जाती,अदीमाहिती..समाजातील इतर माहीतीही लवकरच या वेबसाईट मध्ये समाविष्ट करण्यातयेइल..जर आपल्या कडे आजुन माहीती किंवाआपल्या ज्वेलर्स ची […]

इयत्ता 7 वी च्या नवीन अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात संत शिरोमणी नरहरी महाराजांचा अभंग आला आहे

||जय नरहरी||इयत्ता 7 वी च्या नवीन अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात संत शिरोमणी नरहरी महाराजांचा अभंग आला आहे. मागील अनेक वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून महाराजांचा वगळलेला पाठ पुन्हा समाविष्ट करावा म्हणून मागणी केली. पण अभंग समाविष्ट केला.मोठे नाही तर छोटे यश….शिक्षण मंत्री व महाराष्ट्र शासनाचे आभार … सेवा नरहरींची………

नरहरी महाराजांचा धडा पुन्हा समाविष्ट करावा हि मागणी

नरहरी महाराजांचा धडा पुन्हा समाविष्ट करावा, हि मागणी केल्याचे 2015 तील व काही जुनी निवेदने. आजही आमची तीच मागणी संपुर्ण धडा समाविष्ट करा   सेवा नरहरींची